4

मन म्हणजे स्वतःचे गुण दोष दाखवणारा एक स्वच्छ आरसा आहे. जन्मानंतर बोलता यायला कीमान दोन वर्ष लागतात, पण कसे बोलावे हे शिकायला आयुष्य वेचावे...

3

रोग आणि अज्ञान लपवले की वाढतात. म्हणून वैद्यासमोर रोग आणि गुरु समोर अज्ञान प्रगट...

२.

निंदा करण्याच्या निमित्ताने का होईना पण विरोधक आपली आठवण करतात याचा आपल्याला सार्थ अभिमान...

१.

प्रत्येकवेळी दुसऱ्याच्या चुका शोधीत बसू नका,कधीतरी स्वतःच्या चुका पाहायला ही वेळ देत जा...
थेंब

थेंब

कोणास ठाऊक म्हणावेअस्तित्व त्या थेंबाचेढगांवरती स्वार त्याबागडणा-या जलाचे ।।१।। कोसळतांना त्यालाभय का न वाटावेखा-या पाण्यावर जाऊनअस्तित्व त्याचे का मिटावे ? ।।२॥ चातक पक्षालाहीउत्तर कसे मिळावे?एकाच थेंबात त्यानेतृप्त कसे व्हावे ? ।।३।। काळयाशार मातीनेहीस्वप्नात का...