मन म्हणजे स्वतःचे गुण दोष दाखवणारा एक स्वच्छ आरसा आहे. जन्मानंतर बोलता यायला कीमान दोन वर्ष लागतात, पण कसे बोलावे हे शिकायला आयुष्य वेचावे लागते.