रोग आणि अज्ञान लपवले की वाढतात. म्हणून वैद्यासमोर रोग आणि गुरु समोर अज्ञान प्रगट करावे.

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो