by vishwasurya_gqddvs | Feb 9, 2022 | Kavita 1
गुरु प्रथम ती प्रेमळ, आयुष्यास देती आकार । इतरांहुनी नऊ माह अधिक,माझी तु जाणकार ।।१।। यशाचा तु सुर्यप्रकाश,वृक्षाची गार सावली । मायेचा अखंड पाझर,अशी माझी तु माऊली ।।२।। अन्नपुर्णा महालक्ष्मी,तुच दुर्गा महाकाली । तुझ्यावाचुन कोण सांग,माझ्या दुःखाचा वाली ।।३।। प्रथम...
by vishwasurya_gqddvs | Feb 9, 2022 | Uncategorized
जगत होतो वेगळ्याच स्वप्नात , स्वप्नात होती बायको , दोन पोर अणि हसणारे एक घर || १ || पहात होतो ते स्वप्न माझ्या उघड्या डोळ्यांनी,आणि माझ्या आयुष्यातीलआठवणीतल्या सोहळ्यांनी || २ || बायको सुंदर नटली होती जणू अप्सराच वाटली होती आठवताना तिचे हसु लपवत होतो असवे तिच्या...