विशेष प्रवचन – श्रीमद्भगवद्गीता जयंती
ज्ञानेश्वरी तत्वचिंतन

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्र सारस्वताचे अक्षय वैभव आहे. भगवद्गीता ही भगवंताची तत्त्वमूर्ती, तर ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाङ्मयमूर्ती होय. ज्ञानेश्वरी ही केवळ भगवद्गीतेची टीका नाही, तर प्राकृत वाणीचा अलंकार घेऊन गीतातत्त्वाचे विस्तृत भाष्य ज्ञानदेवांच्या प्रतिभासामर्थ्याने आणि सखोल तत्त्वचिंतनाने विस्तारले आहे.

संत ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर आता आपल्याला प्रत्येक रविवारी प्रवचन ऐकण्याचा योग भगवद कृपेने आपल्याला प्राप्त होत आहे. कोकनरत्न ज्ञानेश्वरी उपासक श्री.विश्वनाथ महाराज वारींगे यांच्या प्रासादिक वाणीतून आता घरच्या घरी श्रवण करा

रविवार 18 डिसेंबर, २०२२ |  साय. 5.30 ते 6.15

खालील Play बटण दाबून आपण वरील तारीख आणि वेळेनुसार
लाइव्ह चिंतन ऐकू शकता.

आपल्या व्हाट्सएप वर अपडेट मिळवण्यासाठी
खालील बटणवर क्लिक करा